माझा डीपी कसा वाटतो?

Submitted by भांडखोर on 2 June, 2022 - 07:44

आपण डिपी लावतो तोच मुळात कुणीतरी पहावा म्हणुन.
आणि मग आपला डिपी‌ कसा आहे, लोकांना कसा वाटतो याची उत्सुकताही असते. कुणाला नसेल तर नसु दे.
ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा धागा. आपण डीपी लावला काय अन् बदल्ला काय आपण नेहमी धागे काहाडत नसु तर कोणाला कळणार पण नाही आपण डीपी बदलला आहे. अन् फक्त डिपी बदलला, लोकांना कळावे यासाठी नविन धागा काहडने पण बरोबर नाही, आधीच मायबोलीचा दर्जा घसरला आहे अन् घसरत चाललाच आहे.

आपला डीपी कसा वाटतो हे इथे विचारून जाणुन घ्या.

ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी इथे तसे विचारले तरच त्यांच्या प्रोफाईलल जाऊन डीपी पाहून, इथे आपले मत प्रदर्शित करा. कोणाच्याही प्रोफाईल मध्ये जाऊन याचा असा वाटतो हीचा तसा वाटतो असे करू नये.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults