मधुमेह आणि स्थूलत्व !

Submitted by SureshShinde on 9 April, 2022 - 08:13

७ एप्रिल २०२२ या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आलोहा क्लिनिक्सने आयोजित केलेल्या "आरोग्यावर बोलू काही ... सत्र ४" या परिसंवादामधील माझ्या माहितीपर भाषणाचा हा दृक-श्राव्य वृत्तांत सविनय सादर आहे.

https://youtu.be/SFlOZiyuabo

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान धागा छान चर्चा.
स्पेशली शौचाची. मला पोटाचे आणि शौचाचे प्रॉब्लेम लहानपणापासून आहेत. माझ्या क्राँज आजाराच्या त्रासाची सुरुवातही नेहमी तिथल्याच बिघाडापासून होते..

मला असे वाटते ... की आपण आपल्या आयुष्यातल्या खूप गोष्टी गृहित धरतो.. मग ते पोट साफ होणे असो किवा अन्नाचे पचन होणे म्हणा ... आपले शरीर जमेल तेवढे आपल्याला सपोर्ट करत असते ... म्हणून सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करणे योग्य नाही .. आपल्या युरिन चा रंग ही आपल्याला बरेच इंडीकेशन देत असते .. आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच पाहिजे

Pages