कोणती सायकल घ्यावी?

Submitted by प्रथमेश२२ on 27 March, 2022 - 00:15

कॉलेज ला जाण्यासाठी व तसेच व्यायाम करण्यासाठी सायकल घेण्याचा विचार आहे.हायब्रीड बाईकच घ्यायची आहे.माझी उंची ६'२" व वजन १०३ किलो आहे तर त्यास अनुसरून १९.५ फ्रेम साइज ची सायकल सुचवा,बजेट २५ हजारापर्यंत आहे.धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायब्रीड बाईकच घ्यायची आहे.माझी उंची ६'२" व वजन १०३ किलो आहे तर त्यास अनुसरून १९.५ फ्रेम >>> कोणत्या कंपनीचे कोणते मॉडेल घ्यायचे ठरवले आहे?

25 हजारात इंपोर्टेड कुठलीच सायकल येणार नाही
भारतीय सायकली मध्ये फायरफॉक्स, montra च्या आहेत काही चांगल्या सायकली