यू के मध्ये नोकरीनिमित्त move होताना ची चेक लिस्ट

Submitted by king_of_net on 21 March, 2022 - 09:01

यू के, west midlands मध्ये जॉब साठी भारतातुन जाताना काय काय वस्तु कॅरी कराव्यात?
Coat/सुट, गरम कपडे इथूनच घ्यावेत का?
सध्या मित्र एकटाच जातोय मे मधे.
कोणी मा बो कर आहेत का तिकडचे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार, मला सल्ला हवा आहे.. मी IT company मध्ये manager म्हणून काम करते. मला माझ्या कंपनी तर्फे लंडन ला जाण्याची संधी मिळू शकते आहे. माझा प्रश्न असा आहे...मला दोन मुलगे आहेत..छोटा चार वर्षांचा आहे आणि मोठा नऊ.सध्या माझ्याकडे सगळ्या कामांना हेल्प आहे.. जेवणाला सुध्हा मावशी आहेत ज्या माझ्या मुलाला दुपारी सांभाळतात . मला मुले आणि नवर्या सोबत लंडन ला दोन वर्षे जावेसे वाटते आहे. नवरा तिथून wfh करू शकतो किंवा तिकडे जॉब शोधू शकतो.. प्रश्न हा आहे की मी ऑफिस आणि घर दोन्ही manage करू शकते का?की एखादं वर्ष थांबून मुलगा थोडा मोठा झाला की विचार करू?मला वर्किंग मॉम चे experience वाचायला आवडतील..