मराठी भाषा दिवस : अभिवाचन - मोर - वावे

Submitted by संयोजक-मभादि on 4 March, 2022 - 17:23

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः वावे
लेखः माझं आवडतं पुस्तक -मोर (अनील अवचट)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!! खूप मस्त वाचले आहे. खूप आवडले.
शांत, संयत आवाजातील वाचन मला सर्वात जास्त आवडतं असे लक्षात आलेले आहे.

धीरगंभीर आवाजात केलेलं , विचारांची स्पष्टता असलेलं अभिवाचन अनिल अवचंटांच्या लिखाणाचं सुयोग्य सन्मान करतं.
पुन्हापुन्हा ऐकेल.

धीरगंभीर आवाजात केलेलं , विचारांची स्पष्टता असलेलं अभिवाचन अनिल अवचंटांच्या लिखाणाचं सुयोग्य सन्मान करतं. >>> +९९९९ Happy

वावे,
"एखादं सुंदर चित्र पहावं. ते आवडावं. पण थोडं जवळ जाऊन, निरखून पाहताना, अवचित त्यातलं वेगळंच काहीतरी सामोरं यावं.. आणि मग त्यामुळे त्या संपूर्ण चित्राचा अर्थच आपल्यापुरता बदलून जावा, असं होतं आयुष्यात कधीकधी.."

हे आवडलं Happy

वावे
वा ! छान ! पुस्तकाची थोडक्यात पण उत्तम ओळख .
शांत पण मनापर्यंत पोचणारं वाचन . उत्तम !