मराठी भाषा दिवस : अभिवाचन -लगीनघाई - सुनिधी

Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 00:52

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः सुनिधी
लेखः लगीनघाई
मूळ लेखकः बिपिन सांगळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा छान वाचन.. दुपारीच कामात असताना ऐकलेले. प्रतिसाद नव्हता देता आला.. मला वाटते विडिओमध्ये दिसणाऱ्या तुम्ही पहिल्याच वा एकच.. आतापर्यंत सर्व ऑडीओच ऐकतोय..

सर्वांना धन्यवाद.
रुपाली, ऋन्मेष.. हो ना. माझाच व्हिडिओ हे जाणवल्यावर प्रवेश मागे घ्यावा की काय वाटलं पण संयोजकांना आधीच जास्त काम पडलं होतं याकरता, ते रागावले असते. पुढील खेपेस व्हिडिओ हवाच्च असा नियम कराहो संयोजक. Proud

वंदना, हो गं. ऊगी आपली थोडी गाते. बोलण्यावरुन लक्षात आलं हे तुझ्या विशेष आहे.

वावे, रुपाली, ऋन्मेष… खरंच अहोजाहो करु नका.

सामो ला अनुमोदन. किती छान वाटलं गोष्ट ऐकताना आणि बघतानाही. बिपीन सांगळेंची ही गोष्ट वाचली होती, गोड आहे गोष्ट.

सुनिधी
लाईट कॉमेडी असलेली गोष्ट आपण तितकीच सुंदर वाचलीत
खूप छान आणि व्हिडिओही .
आपण माझी कथा निवडली त्यासाठी आभार
लिहिलेली कथा पुन्हा श्रवण करताना भारी वाटलं