मराठी भाषा दिवस : अभिवाचन - कातरवेळ - बिपीन सांगळे

Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 21:19

उपक्रम - अभिवाचन/कवितावाचन
सदस्य नावः बिपीन सांगळे
कविता: कातरवेळ

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे मराठी भाषा दिनाचे ऑडिओ - त्या त्या लेखकाच्या - लेखन या विभागात दिसावेत यासाठी वेमा यांना नम्र विनंती

तसेच
मराठी भाषा दिनाचे एकूण साहित्य एका च धाग्यावर दिसावे , अशीही वेमा यांना विनंती

ऑडिओ पोस्ट करणं कदाचित सोपं नसावं / वेळखाऊ असावं

पण ऑडिओ ?यासाठी स्वतंत्र विभाग करता येईल का ?