Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 00:14
अभिवाचन
न्यू नॉर्मल ओल्ड नॉर्मल एक अवघड प्रवास
सदस्य नावः मोहीनी१२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अभिवाचन
न्यू नॉर्मल ओल्ड नॉर्मल एक अवघड प्रवास
सदस्य नावः मोहीनी१२३
लेख मिष्किल आहे. आणि सखा फार
लेख मिष्किल आहे. आणि सखा फार डोकेबाज आहे तुमचा. काय पण शकला लढवल्यात एकेक.
छान वाटले ऐकायला.
व्वा.
व्वा.
स. खा. अर्थ मजेशीर आहे. सतत खाणाऱ्यासाठीही वापरता येईल. तेही वरकरणी चांगल्या अर्थाने. डोमा:
धन्यवाद सामो,प्राचीन.
धन्यवाद सामो,प्राचीन.
खाणाऱ्यासाठीही वापरता येईल. तेही वरकरणी चांगल्या अर्थाने
——-होय खरं आहे.
कथा छान वाचली आहेस... मस्त
कथा छान वाचली आहेस... मस्त कथा आहे..!!
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
मस्त कथा.
मस्त कथा.
मोहिनी
मोहिनी
मजेशीर गोष्ट ! कोरोनाची काही निरीक्षणं भारी टिपली आहेत