Submitted by संयोजक-मभादि on 1 March, 2022 - 02:00
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः मोहिनी१२३
लेखः ३०९
मूळ लेखकः बेफिकिर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता पर्यंतचे सर्वात उत्तम
आता पर्यंतचे सर्वात उत्तम सादरीकरण. पूर्वी रेडीओवर कथाकथन असायचे. तसे वाटले थोडेफार.
मायबोलीने ही सुविधा कायमस्वरूपी केली तर अभिवाचन जास्त लोकप्रिय होईल.
सकाळी म्हणजे अजुनी ३ तासानंतर
सकाळी म्हणजे अजुनी ३ तासानंतर ऐकेन. उत्सुकता आहे.
खरंच खूप छान वाचली आहे. रेडीओ
खरंच खूप छान वाचली आहे. रेडीओ वरच्या नभोनाट्या ची आठवण झाली मला ही.
धन्यवाद शांमा,सामो,ममो
धन्यवाद शांमा,सामो,ममो तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल.
माझा अभिवाचनाचा आयुष्यातील पहिला प्रयत्न.
धन्यवाद मभादि संयोजक आणि बेफिकिरजी इतकी छान संधी दिलीत म्हणून.
वाचताना मजा आली.
छान झाले आहे अभिवाचन.
छान झाले आहे अभिवाचन.
खूप छान वाचली आहे. खरच.
खूप छान वाचली आहे. खरच.
छान वाचली आहे कथा.
छान वाचली आहे कथा.
छान अभिवाचन.
छान अभिवाचन.
छान अभिवाचन
छान अभिवाचन
धन्यवाद मृणाली,सामो,मैत्रेयी
धन्यवाद मृणाली,सामो,मैत्रेयी,मानव,धनुडी.
छान - इमोशन्स मस्त पकडले आहेत
छान - इमोशन्स मस्त पकडले आहेत संवादात..
धन्यवाद च्रप्स.
धन्यवाद च्रप्स.
छान वाचलीये. मोहिनी तुझी
छान वाचलीये. मोहिनी तुझी बोलण्याच्या पद्धतीत एक वेगळेपणा आहे जो मला आवडला.
धन्यवाद सुनिधी.
धन्यवाद सुनिधी.
मस्त आहे.. कथा वाचलेली.
मस्त आहे.. कथा वाचलेली. वाचायला आवडलेली. ऐकायलाही आवडली
मायबोलीने ही सुविधा
मायबोलीने ही सुविधा कायमस्वरूपी केली तर अभिवाचन जास्त लोकप्रिय होईल
>>
+७८६
शांत माणूस
घन्यवाद ऋन्मेष. मूळ कथा
घन्यवाद ऋन्मेष. मूळ कथा भारीच आहे.
मोहिनी
मोहिनी
छान वाचली आहे
शांत माणूस +१
छान झालं आहे अभिवचन !
छान झालं आहे अभिवचन !
छान झालं आहे अभिवचन !
*डबल पोस्ट*
धन्यवाद बिपीनजी, दिपाली.
धन्यवाद बिपीनजी, दिपाली.
सुंदर अभिवाचन !
सुंदर अभिवाचन !
धन्यवाद रानभुली.
धन्यवाद रानभुली.