गानकोकिळेला श्रद्धांजली

Submitted by भरत. on 6 February, 2022 - 00:01

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
एक सूर निमाला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा स्वाती धन्यवाद मस्त लेख..ह्या गाण्यांची पारायणे केली आहेत. सज्जाद, श्यामसुंदर, खेमचंद , गुलाम हैदर, नौशाद ह्यांच्याकडे लता अप्रतिम गायली आहे. उठाये जा मधल्या 'सीतम' वर जीव ओवाळून टाकावा वाटतो, गुलाम हैदर च दिल मेरा तोडा पण अवीट आहे, त्यात बरेचसे मॅडमना कॉपी केले आहे, संगदिल मधील वो तो चले गये ए दिल मधला 'यादसे' शब्द जरूर ऐकावा , काय गाणे आहे ते पण. ह्या गाण्यात भेटणारी लता फार वेगळी आहे अप्रतिम गोडी आहे आवाजात, शब्द आणि आवाज ह्याला खूप जास्त महत्त्व आहे तिथे. मित्रांनो लताची आंख से आंख मिलाता है कोई गझल नक्की ऐका. फारच फारच अप्रतिम अवीट आहे.

Pages