Submitted by सुपरमॉम on 27 January, 2022 - 11:57
नमस्कार,
मधे एक Living will बद्दलचा लेख वाचण्यात आला. हे असणे खरेच जरुरीचे आहे का? कोणत्या वयोगटातील लोकांनी
करावे?
यावर माहितगारांची मते वाचायला आवडतील. मायबोलीवर मला काही सापडले नाही. आधीच यावर चर्चा झाली असेल तर लिन्क दिली तरी चालेल.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>>>>पण २५ वर्षीच इआर मध्ये
>>>>>>पण २५ वर्षीच इआर मध्ये गेल्यावर घाला आणि वाचवा वाटू शकते. तेव्हा विल बदलायची परिस्थिती असेलच असे नाही.
ईआर मध्ये जर ती व्यक्ती काही वाटण्याइतकी शुद्धीवर असेल, किंवा तिचा मेंदू शाबूत असेल तर ते उदाहरणच वायलं ना. मग जरी त्या रुग्णाने लिहून दिले असेल की मला वाचवु नका तरी त्याला वाचवावेच.
हे विल तेव्हा लागेल जेव्हा व्हेंटिलेटरवरती एकेक अवयव निकामी होत जाईल. व त्याला कृत्रिम डायलिसिसवर ठेवुन जगवावे लागेल.
बरोबर आहे का माझे इन्टरप्रिटेशन?
हे डू नॉट रिससिटेट
हे डू नॉट रिससिटेट इन्स्टृ क्ष न्स का? म्हणजे व्हेंटिलेटर वर गेल्यास किंवा कोम्यात गेल्यास कृत्रिम रीत्या जिवंत ठेवू नये. हे तुमच्या इतर विल बरोबर लिहून ठेवता येते. देहदान नेत्रदान बरोबर ह्या सूचना देउन ठेवता येतात. नोटराइज्ड पाहिजे व विटनेस दोन लागतात.
Pages