donate करण्यासंबंधी माहिती हवी आहे

Submitted by कनू on 20 January, 2022 - 04:34

नमस्ते मित्रमैत्रिणींनो ,

मला एक मदत हवी आहे .
माझ्याकडे काही women wear unused नवीन leggings आहेत ज्या मला donate करायच्या आहेत. असा कुठला महिला आश्रम आहे का जिथे मी हे देऊ शकते ?
मी पुण्यात राहते.. मी जास्त लांब जाऊन देऊ शकणार नाही.. कोणी घरी येऊन घेऊन गेले तर खूप बरं पडेल .. काही contact नंबर्स असतील तरी देऊ शकता ..
लेगगिंग्स १७-१८ वर्षांनंतरच्या मुलींना बसू शकतील .. धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users