ज्वेलरी मेकिंग व्यवसाय

Submitted by पिहू१४ on 26 December, 2021 - 06:58

नमस्कार मायबोलीकर मला ज्वेलरी मेकिंग व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या बद्दल माहिती हवी आहे . मार्केटिंग आणि इतर गोष्टी कशी सुरुवात करावी ? मी नाशिक ला राहते MIDC area आहे . कुणी माहिती देऊ शकेल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pl check site navrabeads.com. they provide raw material and also franchise options also. You can sell your finished jewellery on the site also. Will write in Marat hi tomorrow all the best.

घरी बनविलेल्या वस्तू आँनलाईन विकायच्या आहे तर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल पिक अप ड्राप सर्विस विषयी माहिती देऊ शकेल का कोणी ज्वेलरी आणि इतर काही वस्तू बनवून सेल करायच्या आहेत .

WeFast
Pickup and drop courier service within same city ...