मायबोलीवरील साऱ्या भाऊ ताई ,वैनींना .......

Submitted by ashokkabade67@g... on 15 October, 2021 - 03:43

आज विजयादशमी ,नवरात्र उत्सवाची समाप्ती आणि दुष्ट शक्तींच्या विनाशाचा आनंदोत्सवाचा दिवस म्हणून या शुभ दिनी मायबोलीरील सर्व बंधुभगिणींना ,ताई वैणींना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असलेले अन् अपल्यासहित समस्त मनुष्यज्ञातीला छळणारे, कपटी, कारस्थानी दशग्रंथी रावण ओळखा... त्यांना योग्य वेळीच योग्य तो चाप लाऊन आपल्या मार्गातील त्यांनी त्यांच्या सोयीने आखून दिलेल्या सीमेचे सीमोल्लंघन करा..!!