कमळाचे फूल; प्रतिबिंब

Submitted by SPNAIK on 8 October, 2021 - 16:13

कमळाचे फूल आणि त्याचे प्रतिबिंब; SONY A-6200, 55-210 mm

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सुंदर प्रचि..
फुलाचा नाही पण कमलपत्राचं असंच प्रतिबिंब आहे.
सापडलं तर देतो इथे.

फुलाचा नाही पण कमलपत्राचं असंच प्रतिबिंब आहे.
सापडलं तर देतो इथे. >>> कमल पत्र तर पाण्यावर असत त्याच्या प्रतिबिंबाचा फोटो म्हणजे ग्रेट. त्यामुळे निरु प्लिज शोधून दाखवा आम्हाला.
Btw ,तुमचे फोटो सॉलिड असतात ,नेहमीच आवडतात.

हे सुंदर विश्व विधात्याने निर्माण केलं पण त्याने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीवर त्याने त्याचं नाव टाकलं नाही. ज्याने कॅमेऱ्याचा शोध लावला त्यानेही फोटो काढल्यावर त्याचं नाव फोटोवर येईल अशी तजवीज केली नाही. ज्या सोनी कंपनीचा तुम्ही कॅमेरा वापरता त्यांनीही असं काही केलं नाही. मग तुम्ही फक्त एक क्लिक केलंत आणि खाली स्वतःच नाव का टाकलंय?

सुरेख फोटोज आहेत. एक एक चित्राचा एक एक धागा करण्याऐवजी ५-१० चित्रांचा थीम अनुसार धागा केल्यास बरे पडेल असे वाटते.

सुंदर फोटो...
फक्त एक क्लिक करुन फोटो काढणे इतके सोपे नाही.
चांगले फोटो काढायला खुप मेहनत आणी वेळ द्यावा लागतो.
ज्यानी फोटो चा शोध लावला आहे त्याची इतिहासात किन्वा कुठल्या तरी पुस्तकात नोंद झाली आहे.
सोनी ही फुकट मध्ये कैमरा वाटत नाही पैसे घेतात त्याचे.
आणी कोणत्याही कैमरा वर कंपनी चे नाव असतेच ते बनवणारया.

सुरेख फोटो
फोटोवर वॉटरमार्क टाकणं हे योग्यच आहे की। हल्ली सगळ्या प्रकारच्या चोऱ्या नेटवर चालू असतात। आपल्याकडून आपली कला सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे?
आणि चांगला फोटो टिपता येणं, तो काढता येणं ही कला आहेच याबद्दल कसला वाद?

>>>>>>>बोकलत, चांगला प्रश्न. पण कलाकृतीखाली नाव देण्याची पद्धत आहे
परफेक्ट. मस्त उत्तर दिलस.

मी अनेक फोटो काढलेत. त्यातील खूप फोटोंना जागतिक पारितोषिक मिळाली आहेत. माझ्यासोबत जे प्रतिस्पर्धी होते त्यांनी आणि मी कुठेही फोटोखाली आपले नाव न्हवते टाकले.

मी अनेक फोटो काढलेत. त्यातील खूप फोटोंना जागतिक पारितोषिक मिळाली आहेत << अरे वा. आम्हाला कुठे बघायला मिळतील ते तुम्ही काढलेले फोटो.

Lol बोकलत, नाईकसाहेबांनी/मॅडमने पण जागतिक पारितोषिक मिळाले तेव्हा नाव टाकलेच नव्हते. मी होते की तिथे प्रतिस्पर्धी... मी टाकले होते मात्र... नाईक इथे नाव टाकतात कारण लै चोरटे-भामटे हो इथे... चित्र घेतात तर घेतात वर स्वतःचे नाव खाली टाकतात. जाऊ द्या... जाते आता, वर कमळाचा फोटो आहे म्हणून खाली राडा करू नये...

सी Lol

Pages