हस्तकला स्पर्था- मोठा गट- भेट कार्ड बनवणे- अमा

Submitted by अश्विनीमावशी on 19 September, 2021 - 08:02

आज शेवटच्या दिवशी एंट्री टाकत आहे.

समर हॉलिडे ज संपत आले असले तरी सर्वांना ह्या उबदार, आनंदी सीझनच्या हार्दिक शुभेच्छा. बर्फाळ हिवाळ्यांन्तर हेतो मस्त उबदार वसंत .
मग काय गाडीत पिकनिकचे बास्केट, खेळणी, सन स्क्रीन , स्लिपर्स , गडब डीत कोंबून बीच वर जायचे व सर्व कुटुब्प सोबत नाहीतर सिग्निफिकंट अदर बरोबर एंजॉय करायचा तो बीच वर चा समर. अश्या एखाद्या वीकांताने मनाला जी उब मिळते ती अमेरिकेतला कॅनडातलाच काय रशियातला हिवाळा पण तरून जायला मदत करेल. माझ्या तर्फे सर्वांना एक हॅपी बीच हॉलिडे व मच लव्ह. म्हणजे खूप प्रेम व समुद्रकिनार्‍यावर घाल वलेला एक अवि स्मरणीय दिवस!! मजा करा .... खूप दिवस घरात कोंडुन घालवले आहेत सर्वांनी.

ही रेडीमेड टेंप्लेट प्रिम्टेड डिझाइन स्केचपेन बॉक्स बरोब र आलेली आहेत. दुसरे देखील. मी इथे फक्त रंगकाम केले आहे
आ तला मेसेज मी हाताने लिहिला आहे. मला वेग वेगळे फाँट लिहिता येतात पण इथे नाही तसे केले.

१) पृष्ठ भागः

BHETCARD2.jpg

२) आतील संदेश

BHETCARD 1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

छान !

मस्त केलेय.
Happy holidays ची कॅलिग्राफी मला जास्त आवडली.

छान

छान

छानच!
Happy holidays ची कॅलिग्राफी मलाही आवडली.

पहिल्या पानावर प्रिंटेड वाटतय मला, दुसऱ्या पानावर हाताने लिहीलंय, हो ना?>> हो धनुडी व इतर सर्व. ते टेंप्लेट मला मिळाले आहे स्केच पेन बरोबर. व रंगवले आहे आतले मी हातानी लिहि ले आहे.