हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - अश्विनी११

Submitted by अश्विनी११ on 17 September, 2021 - 09:36

वाढदिवसाचे भेटकार्ड !!! surprise box !!!

g1.jpg

box उघडल्यावर
g2.jpg

आतील मजकूर
g3.jpg

स्पर्धेसाठी शुभेच्छापत्रातला मजकूर मराठीत हवा आहे . पण हे इंग्रजी त असले तरी एक वेगळा आकार म्हणून दिले आहे .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय सुंदर आहे
कुठून आणता तुम्ही सगळया इतक्या आयडीया आणि सफाई

छान

धन्यवाद संयोजक . प्रशस्तीपत्रक छान आहे . खूप दिवसांनी माझे असे स्वतः चे काहीतरी मिळाले .

धन्यवाद ऋन्मेSSष , तुमच्याकडे लहान मुलांसाठी अजून variations करता येतील . Box थोडा मोठा करून आत chocolates , छोट्या गिफ्ट्स वगैरे