हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - धनुडी

Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 06:56

IMG_20180107_231948078.jpg

2)
IMG_20180108_004502260.jpg

3) एन्व्हलप

IMG_20180107_231852611.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

मस्त केलंय की!
भाची खूष झाली असेल ना!

Submitted by देवकी on 17 September, 2021 - 15:51
हो, तिच्या लग्नात दिलं हे कार्ड

Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 15:54
संपादन (4 hours left)
काय क्युट कार्ड आहे.
मी मुलगा असते तर हे नक्की कॉपी करून एखाद्या मुलीला दिलं असतं.

Submitted by mi_anu on 17 September, 2021 - 16:13
सुंदर बनवलंय धनुडी..
हार्ट शेप्स एकदम सही.

Submitted by mrunali.samad on 17 September, 2021 - 16:22
अनु Happy
हे चुकून वाहते पान सिलेक्ट झालं, ते कसं बदलू?
तिकडच्या प्रतिक्रिया इथे कॉपी केल्या

मी पण घाबरले ना
मला वाटलं मी कोणत्या समांतर विश्वात जाऊन प्रतिसाद लिहिला.किंवा हल्युसिनेशन मध्ये.(बेटस मोटेल बघण्याचा महिमा.)

देवकी,अनु, मृ, ममो, सूर्यगंगा, सोनाली, सामो, अश्विनी, अमुपरी, अमितव, जाई, अमा, जया, रुपाली, रचू, मैत्रेयी, ssj, मनिम्याऊ ,वर्णिता थॅंक्यु सगळ्यांना.