शशक पूर्ण करा- कथा आरंभ-२

Submitted by संयोजक on 17 September, 2021 - 00:58

गणेशोत्सव तर सरत आलाय परंतु लेखणी थांबू नये आणि बुद्धीला अजून चालना मिळावी म्हणून आम्ही शशक पूर्ण करण्यासाठी अजून एक थोडी वेगळी सुरुवात देत आहोत. धाग्याचे शीर्षक शशक पूर्ण करा -२ - कथेचे नाव - मायबोली आयडी असे देऊन कथा पूर्ण करा.

"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."

यापुढे कथा तुम्ही पूर्ण करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो. तुम्ही सगळे लिहित होतात पण मुद्देमालच कुठे दिसत नव्हता.. Lol
आधी तर वाटलं कोणी स्वतःहूनच सुरुवात केली की काय.. Wink

हो. तुम्ही सगळे लिहित होतात पण मुद्देमालच कुठे दिसत नव्हता.. Lol
आधी तर वाटलं कोणी स्वतःहूनच सुरुवात केली की काय.. Wink. >>>>> हे हे सेम पिंच Proud