मोठा गट - आकारा येई बाप्पा- स्वाती आंबोळे - आदित्य

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2021 - 13:23

आदित्यने पूर्वी कधीतरी मायबोलीचं सदस्यत्व घेतलं होतं असं मला वाटतंय, पण नक्की आठवत नाही.
त्यामुळे मोठ्या गटात असला तरी शीर्षकात त्याचं नावच दिलं आहे.

दुसर्‍या फोटोतली मूर्ती मॉडेलिंग क्ले वापरून आदित्यने घडवली होती आणि उंदीरमामा गौरीने. रंगकाम दोघांनी मिळून केलं होतं.

IMG_1244.JPGIMG_2050.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन अदित्य. तुला मराठी वाचता येतच असेल. नाहीतर स्वाती_आंबोळे , कृपया तुम्ही वाचून सांगा. धन्यवाद.

धन्यवाद, संयोजक.

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार! Happy

Pages