Submitted by बोकलत on 11 September, 2021 - 05:46
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
हे काय?? अर्धी कथा तर संयोजकांनीच लिहिले. बघू दे किती शब्द यांनी खाल्लेत. बापरे... बावीस शब्द. म्हणजे ७८ शब्दात मला कथा संपवायची आहे. शशक लिहिणे म्हणजे ताप डोक्याला. जरा जरी शंभरचा १०१ काय होईल मायबोलीकर त्या लेखकाच्या अंगावर शिशुपाल तुझे शंभर अपराध भरले म्हणून कृष्णासारखे धावत जातात. परवा बोकलत बोलत होता सकाळी पाच वाजता उठून मोर पकडायला जा आणि १०० पिसं घेऊन ये. एक शब्द लिहून झाल्यावर एक पीस बाजूला ठेवेल बहुतेक. कशाला हि उठाठेव त्यापेक्षा मीच....
driver.find_element_by_xpath('/html/body/div[3]/div[2]/div/div/section/div/div[2]/div/div/form/div/div[9]/input[1]').click()
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कल्पना.
छान कल्पना.
धन्यवाद
धन्यवाद
हाहाहा!!! क्युट आहे.
हाहाहा!!! क्युट आहे.
मला नाही समजली (माबुदो )
मला नाही समजली (माबुदो
)