शशक पूर्ण करा - '..तिचा शेवट' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 10 September, 2021 - 11:36

'काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.' तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आत येणार्‍या लोकांना पाहून थ्रोनवर बसलेली सर्सी दचकते.

यू ट्राईड टू किल मी सिस्टर, अँड हु नोज बेटर दॅन यू 'अ लॅनिस्टर ऑल्वेज पेज हिज डेट'... टिरिअन
यू बिट्रेड अस बाय नॉट सेंडिंग आर्मी टू फाईट द नाईट किंग... जॉन
द नॉर्थ रिमेंबर्स... सान्सा
आय वाँट यू टू नो ईट वॉज मी... ओलेना
विंटर हॅज कम फॉर हाऊस लॅनिस्टर... आर्या
‘व्हेन यू प्ले द गेम ऑफ थ्रोन्स, यू विन ऑर यू डाय' यू सेड... ब्रॅन
.
.
ड्रकारिस.. डेनी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

मायबोलीवर काही लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता.
ही शशक गॉट मालिकेच्या पर्यायी शेवटाचे स्वांतसुखाय असे स्वप्नरंजन आहे. मालिका बघितली नसल्यास कथा दुर्बोध वाटणे सहाजिक आहे.
संवादांचा पंच मराठीतून अनुभवणे अशक्य असल्याने नाईलाजाने मिंग्लिश मधूनच लिहिले.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.