Submitted by mrunali.samad on 10 September, 2021 - 11:09
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
जो गुन्हा मी केलाच नाही तो का कबूल करू?
चार दिवस झाले मला या तुरुंगात बांधून ठेवलंय.तोंडावर थेंब थेंब पाणी पडतंय.सगळीकडे मिट्ट अंधार.काय करणार आहेत हे माझ्या बरोबर?
जो खून मी केलाच नाही त्याच्या आरोपाखाली मला अटक झालीए.का अमानुष छळ चाललाय माझा? आज खूप हुरहूर वाटतीए.
व्रुध्द आई आहे माझ्या माघारी कसं होईल तीचं? माफ कर आई मला.
बाहेरून बुटांचा आवाज येतोय.ते येताएत.तेवढ्यात दरवाजा उघडला.डोळे उघडून पाहायचे त्राण हि उरले नाहीत..
आणि......... ती सुटलेली बुलेट...
डोळ्यासमोर सपनाचा हसरा चेहरा...
गुन्हा तरी काय माझा? गरीबी? कि मुख्यमंत्र्याच्या मुलीवर मी प्रेम केलं हा?
संपलं सगळं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान जमलीये.
छान जमलीये.
छान जमली आहे!
छान जमली आहे!
छान लिहले आहेस.
छान लिहले आहेस.
हेहेहे हेहेहे सौंदींडियन
हेहेहे हेहेहे सौंदींडियन पिक्चर चा प्रभाव दिसतोय गोष्टीवर. छान लिहीलियेस कि.
छान.
छान.
सपना प्रेयसी आहे का त्याची
सपना प्रेयसी आहे का त्याची किंवा मुलगी?
छान लिहली आहे कथा.
छान लिहली आहे कथा.
छान झाली की!!
छान झाली की!!
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
मस्त
मस्त
छान!
छान!
धन्यवाद सगळ्यांना !
धन्यवाद सगळ्यांना !
छान जमली आहे कथा...!
छान जमली आहे कथा...!
थँक्यु रूपाली.
थँक्यु रूपाली.
मस्त ..
मस्त ..
मस्त लिहिलीय. क्राईम स्टोरी.
मस्त लिहिलीय. क्राईम स्टोरी.
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद वर्णिता.
छान
छान
गुन्हा तरी काय माझा? गरीबी?
गुन्हा तरी काय माझा? गरीबी? कि मुख्यमंत्र्याच्या मुलीवर मी प्रेम केलं हा?
हे लिहून शेवट केला असता तर जास्त सस्पेन्स बनला असता
हो ना बरोबरे.. पहिल्यांदाच
हो ना बरोबरे.. पहिल्यांदाच लिहिलीए.
आता एडिट करू काय?
कर ना एडिट. तुला वाटलं तर
कर ना एडिट. तुला वाटलं तर जरुर कर.
धन्यवाद ब्लैककैट.
धन्यवाद ब्लैककैट.
थँक्यु सामो.
छान.
छान.
ओह ! शेवट चुटपूट लावणारा आहे
ओह !
शेवट चुटपूट लावणारा आहे
थँक्स sonalisl, थँक्स जाई.
थँक्स sonalisl, थँक्स जाई.
कमीत कमी शब्दात किती प्रभावी
कमीत कमी शब्दात किती प्रभावी ! आख्खा सिनेमाच डोळ्यासमोर आला. हॅट्स ऑफ !!
थँक्यु रानभुली
थँक्यु रानभुली
छान.
छान.