लॉक डाऊन मध्ये नौकरी सोडलेल्या माझ्या मुलाला नौकरी हवी आहे

Submitted by सुनिर on 3 September, 2021 - 04:04

माझ्या मुलाने SAP चा कोर्स करण्यासाठी नौकरी सोडली आणि कोर्से संपल्यानंतर LOCKDOWN ची सुरुवात झाली. त्याने MBA Finance केले आहे व B.A. (Business Analyst ) चा कोर्स केलेला आहे. त्याच्याकडे IATA चे सर्टीफिकेट पण आहे.
तो नौकरी च्या शोधात आहे.
कुणी मदत करू शकत असल्यास हवी आहे.
संपर्क : ravinsk@yahoo.co.uk

Group content visibility: 
Public - accessible to all site users

LinkedIn वर सर्च करायला सांगा.
त्यांच्या फिल्ड आणि लोकेशनला योग्य असे चांगले जॉब पोर्टल शोधून तिथे CV पोस्ट करा, आधीपासून असल्यास अपडेट करा. शुभेच्छा

LinkedIn वरचे प्रोफाइल अपडेट करून तिथे आपण नोकरीच्या शोधात असल्याचे नमूद करावे, यात फॉल्स हिट येण्याची खूप शक्यता आहे, पण येणारे प्रतिसाद विचार आणि काळजीपूर्वक हाताळले तर प्रॉब्लेम नाही

https://www.make-it-in-germany.com/en/jobs/job-listings

ही जर्मन सरकारी वेबसाईट आहे. जर्मनी सध्या जोरात हायरिंग करत आहे. भाषा यायला तर हवी पण सुरवातीला तुम्ही नुसती शिकायची इच्छा आहे अशी उत्सुकता दाखवलीत तरी नोकरी मिळु शकते. प्रयत्न करा, नक्की यश मिळेल. माझ्या मुलीच्या ओळखीत खुप जण जर्मनीत नोकरी शोधुन तिथे गेलेले आहेत. तुम्ही तिथल्या लोकांबद्दद, भाषेबद्द्ल उत्सुकता दाखवलीत, त्यांच्यात मिसळायचा प्रयत्न केलात तर जर्मन लोक आनंदाने तुम्हाला सामावुन घेतात.

* most deserving candidate and company wants to hire him असेल तर भाषेची अट सुरवातीला शिथील केली जाते हे लिहायचे राहिले.