रोहन प्रकाशन , पुणे यांच्या website वर प्रकाशित होत असलेले माझे लेख

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 04:19

नमस्कार मायबोलीकर,
रोहन प्रकाशन, पुणे यांच्या नव्या कोऱ्या website वर माझ्या अरबस्तानच्या भटकंतीवरचे लेख प्रकाशित होत आहेत. हे सदर रोहन प्रकाशन यांनी माझ्या विनंतीप्रमाणे विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना इतकीच विनंती आहे, की हे website ला भेट देऊन माझं लिखाण वाचा, त्यावर website वरच प्रतिक्रिया द्या आणि काही सूचना करायच्या असल्यास हक्काने करा. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे!

"अबू धाबी अमिरातीमध्ये एक असं बेटसुद्धा अस्तित्वात आहे, जिथे आजही या भागातल्या प्राचीन काळच्या जीवनपद्धतीच्या खाणाखुणा दिसू शकतील" ओमरने सांगितलं. मी चकित झालो... हे बेट कुठलं, ते कुठे आहे आणि त्याची वैशिष्ट्यं कोणती, हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख - https://rohanprakashan.com/category/maifal-exclusive/

अरब अमिरातींमधली वेगळी, फारशी ठाऊक नसलेली स्थळं 'दाखवणारी' लेखमालिका : अरबस्तानच्या अनवट वाटा, लेखक - आशिष काळकर

आशिष काळकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users