पुस्तक प्रकाशित केले.

Submitted by देवभुबाबा on 29 May, 2021 - 07:47

आयुुष्यात अनेेक चढउतार प्रत्येकाच्या आयुुष्यात येेत असतात. अश्या संंकटांना सामोरंं जाण्याचंं
सामर्थ्य अथार्तच एका क्षणात येेत नसत. तेे आपल्या संंस्कारांतूून, आपल्या संंगोपनातून, आपल्याला येेणाऱ्या अनुुभवांतूून येेत असतो. आणि या सर्वांमध्ये आपले चांगले संगोपन करून आपल्याला लढण्यासाठी सक्षम करणारे, आपल्या यश-अपयशात आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे, आपल्याला पाठबळ देणारे आपले आई-वडील हेच खरे मार्गदर्शक, शिक्षक, गुरु, आणि दैवत ठरतात. माझे हे पहिले-वहिले पुस्तक माझी आई (कै. सौ. अलका रघुनाथ जाधव) आणि वडील (श्री रघुनाथ बाबू जाधव) यांना समर्पित.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ग्रेट !!!
अभिनंदन ! पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा!

खूप खूप धन्यवाद सर्वांचे ... तुमच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि मार्गदर्शनामुळेच करू शकलो....

अभिनंदन !!
आणि आता चांगली सुरूवात झालीच आहे तर, तेवढं आयडीचं नाव बदलून एखादं छान नाव ठेवा की !

वा छान.
काय किंमत आहे पुस्तकांची ?

फक्त अभिनंदन आणि शुभेच्छा देण्याऐवजी एक एक प्रत ऑर्डर केली तर लेखकास हुरूप येऊन आणखी पुस्तके प्रकाशित होतील. पुस्तक खरेदी हेच अभिनंदन आणि याच शुभेच्छा !