कोणकोणते शोध लागायला पाहीजेत ?

Submitted by ------ on 30 April, 2021 - 21:39

गरज ही शोधांची जननी आहे. आपल्याला अनेक साध्या साध्या गोष्टींसाठी काही तरी शोध लागायला हवा होता असे वाटते. नंतर आपण ते विसरून जातो. अशा ( साध्या वाटणा-या ) शोधांबद्दल चर्चा करूयात.

मला प्राण्यांची भाषा समजण्यासाठी एखादं ट्रान्सलेटर किंवा अ‍ॅप बनलं तर हवं आहे.
चित्रपट बघताना खाद्यपदार्थ स्क्रीनवर आले / फोटो घेतले तर त्यांचा वासही आला पाहीजे असा शोध लागावा असे वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages