Submitted by मोहिनी१२३ on 30 April, 2021 - 11:37
मला congenital complete heart block आहे. माझे वय ४२ आहे. मला डॅा. अभिजीत पळशीकरांनी DDLR पेसमेकर सुचविला आहे.
पेसमेकर बसवण्याचा/बदलायचा खर्च साधारण किती येतो? पेसमेकर बसवल्यानंतर शारिरिक हालचाल, स्टॅमिना, जीवनशैली यात कसा फरक पडतो?या डॅाक्टरांबद्दल काही महिती असल्यास जरूर सांगा. पेसमेकर मेक, किंमत, सर्जरी, नंतरची काळजी या सगळ्यासंबधी काहीही महिती असेल तर कृपया द्या. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या एका मैत्रीणीला सबवलायं
माझ्या एका मैत्रीणीला बसवलायं. ती नियमित व्यायाम करते. सगळी कामं नोकरी मुलं व्यवस्थित मैनेज करते. तिलाही heart ला होल होते. Doc appointment जास्त असतात, अजूनही मला अज्ञात असे तपशील असतील . खर्च माहिती नाही. But she is doing fine. All the best to you. You should be fine
.
धन्यवाद अस्मिता.
धन्यवाद अस्मिता.
पुण्यात डॉ. धोपेश्वरकर आहेत.
पुण्यात डॉ. धोपेश्वरकर आहेत. त्यांना एकदा भेटा. लॉ कॉलेज रस्त्यावर त्यांचं क्लिनिक आहे.