काश्मिर - अ‍ॅक्रिलिक रंगांमध्ये पहिला प्रयत्न

Submitted by अश्विनी के on 29 April, 2021 - 13:18

काश्मिर - अ‍ॅक्रिलिक रंगांमध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. अजून अजून काढली तर चांगले फिनिशिंग यायला हवं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

धन्यवाद रुपाली आणि जाई.
हो युरोपियन कॉटेजसारखे दिसतेय ते तिकडे. गंदरबल जिल्ह्यातले एक घर आहे ते.