Submitted by ashokkabade67@g... on 3 April, 2021 - 11:19
महाराष्ट्र हा कोरोणाचा हाँटस्पाँट बनला आहे आणि देशातील एकुण रूगणसंख्येच्या सत्तर टक्के रुगण महाराष्ट्रात आहेत ही खरोखरच चिंतेची बाब आहे पण मागील अनुभव पहाता हा लाँकडाउन जनतेला परवडणारा आहे काय हा खरा प्रश्न आहे लाँकडाउन संपला आणि राजकीय नेत्यांनी मग ते सत्ताधारी असो वा विरोधी पक्षातील राजकारण सुरु केल मंदिर मजीदच राजकारण झाल धार्मिक स्थळ उघडावी म्हणून दबाव तंत्र वापरण्यात आल जी चुक अमेरिका व ईतर देशांनि केली तीच चुक आपणही केली कोरोणा समुळ गेलाच अशी नेत्यांची व जनतेची वागणूक सुरु झाली पण कोरोणाने धडा शिकवला परत लाँखडाउनच आपल्या दारात उभा ठाकला श्रीमंतांचा प्रश्न च नाही मध्यमवर्गीय वशासकिय कर्मचारी वर्क फ्राँम होम करतील त्यांच भागेलही पण हातावर पोट असलेल्यांच काय याच आधी उत्तर हव ।लाँकडाउन हे उत्तर आहे काय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो कबाडे ,
अहो कबाडे ,
मराठी मध्ये इतक्या चुका ?
ब्लॅक कॅट खवळतील ना
तुमचे स्वतःचे मत लिहा की आधी.
कबाडेसाहेब, तुमचे स्वतःचे मत लिहा की आधी. लॉकडाऊन करावे किंवा नाही करावे? जो पर्याय निवडाल त्यामागची कारणमीमांसा लिहा. मग बाकीचे प्रतिसाद देतील.
कोरोणा नाही हो कोर्ना
कोरोणा नाही हो, कोर्ना
(No subject)
'विरामचिन्हे न वापरणे' हा
'विरामचिन्हे न वापरणे' हा कोरोणा पळवून लावायला जालीम उपाय आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=0ZeLYWDNLFc
कोवड लशिवर एक लाइव सेश्न सुरु आहे. ते डोक्तर लोकासाठी आहे, पण सोप्या भाशेत असल्याने सर्वाना स्म्जु शकेल
पुढच्या आठवड्यात लॉकडाऊन आहे
पुढच्या आठवड्यात लॉकडाऊन आहे असं सूत्रांकडून समजलंय.
सूत्रांचे म्हणणे आता नको
सूत्रांचे म्हणणे आता नको एवढ्यात
दर आठवड्याला शनी - रवी लॉक
दर आठवड्याला शनी - रवी लॉक डाऊन. आता रिटे लोक शनी रवी मॉल , हॉटेल वगैरे ठिकानी हिंडत असतील तर ते बंद होईल. मुख्य म्हणजे बार, हॉटेल्स, नाईट लाईफ सगळे ठप्प. मग करोना पण ठप्प. आता समोरचा माझ्या परीचयाचाच आहे मग मास्क् कशाला असे गृहीत धरले तर करोनाने तुमची पप्पी घेतलीच समजा. समदा गोंदळ चालुय !
पण इतके भयाण का लिहीले?
पण इतके भयाण का लिहीले?
लिहिलेले पुन्हा एकदा एडिट
लिहिलेले पुन्हा एकदा एडिट करता येत असेल तर बघा. अगदीच बकवास लिखाण फारच चुका आहेत
डु आयडी कोणाचा आहे हे समजायला
डु आयडी कोणाचा आहे हे समजायला नको म्हणून त्यांनी मुद्दाम चुका केल्यात. भावनाओं को समझा करो दोस्तों.
लाँखडाउन उच्चारायला मस्त
लाँखडाउन उच्चारायला मस्त वाटतं. लडाख वगैरे मधील दरीत खोल उतरण्याच्या मार्गाचे नाव वाटते. लाँखडाउन पास.
(No subject)
कबाडे ना काय झालंय कोणास ठाऊक
कबाडे ना काय झालंय कोणास ठाऊक ?
खबाडे लिहा
खबाडे लिहा