प्रथमेश रिसॉर्ट - खेड शिवापूर बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by सुरजभोसले on 1 April, 2021 - 05:15

खेड शिवापूर मधील प्रथमेश रिसॉर्ट बद्दल एक-दोन दिवसाच्या पिकनिक साठी किंवा लग्न समारंभाच्या व्यवस्थेची काही माहिती असल्यास कृपया सांगा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

3 वर्षा पूर्वी चा अनुभव आहे
आत्ता ची परिस्थिती माहीत नाहीत

रहायची व्यवस्था चांगली आहे,स्वच्छता, स्टाफ सगळं चांगले
ब्रेकफास्ट इतका खास नव्हता
जेवण चांगले होते
स्विमिंग पूल बराच छोटा आहे,मुलांच्या दृष्टीने योग्य
रेन डान्स कव्हर्ड असल्याने उन्हाळ्यात प्रॉब्लेम नाही
बाकी बैलगाडी चक्कर, कंठपुतली शो,पुरुशांना फ्री टॅटू, स्त्रियांना फ्री मेहंदी,फिरायला बगीचा असं होतं
आम्ही पिकनिकला गेलो होतो,
लग्न समारंभ बद्दल माहिती नाही

लग्न समारंभ या दृष्टीने तळेगाव ढमढेरे चे आरोह सृष्टी पण बघा.
आम्ही गेलो होतो तेव्हा बोलणी चालू होती खाली (आम्ही वर मचाणावर घोरत होतो आणि झोपेत काहीबाही ऐकू येत होते.)