अलक चाहुल

Submitted by नीळा on 2 February, 2021 - 09:18

सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूम मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults