लेखा सवे असावे मी (tried to compose music....pls refer link)

Submitted by जयदीप. on 13 May, 2009 - 11:02

लेखा सवे असावे मी,
खास हा ध्यास एक......

सवे न जाणवावी तुझ्या,
वेदनाही एक.............

अविरत लाभावी,
साथ तुझी एक..........
वेळोवेळी कळावे,

मी भाग्यवन्त एक.......

http://www.youtube.com/watch?v=iS4fstk0q6k

गुलमोहर: