सोलापूर व विजापूरातील मायबोलीकर

Submitted by राहुल बावणकुळे on 18 January, 2021 - 00:28

उद्या व परवा मी काही महत्त्वाच्या कामासाठी नागपूराहून सोलापूरमार्गे विजापूरास येणार आहे, त्यासंदर्भात सोलापूर व विजापूरातील मायबोलीकरांची मदत हवी आहे.

तसदीबद्दल क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@BLACKCAT: इथले सोलापूरसंबधित सगळे कट्टे शोधून सोडले की हो. त्यानंतरच धागा काढला. तुम्हाला संपर्कातून मेल पाठवत आहे, बघून सोडाल की हो.