इनव्हेस्टमेंट बॅंकिंग, कॅपिटल मार्केट, कॉर्पोरेट बँकिंग विषयी...

Submitted by दक्षिणा on 11 May, 2009 - 08:03

मला इनव्हेस्टमेंट बॅंकिंग, कॅपिटल मार्केट, कॉर्पोरेट बँकिंग विषयी माहीती हवी आहे. नेट वर फारच टेक्निकल माहीती उपलब्ध आहे.
कृपया मदत करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग तुला टेक्निकल नको आहे का? कोणत्या दृष्टिकोनातून हवेय सांग म्हणजे समजवायला सोपे जाईल!!!

ले मॅन लँग्वेज मध्ये हवंय. मला वरच्या सर्व टॉपिक्स वर माहीती गोळा करून
प्रत्येकाचं स्वतंत्र डॉक्यूमेंट बनवायचं आहे.

हे वाचा:
http://finance.yahoo.com/news/india-tycoons-got-tons-cash-064653323.html

वाचून विश्वासच बसत नाही हे खरे आहे!! म्हणजे लोकाम्जवळ बिलियन डॉलर्स आहेत हे खरे , पण त्यांना भारतात ते पैसे गुंतवता येत नाहीत म्हणे!!!!

या सगळे अमेरिकेत, किंवा चीनला जा! भारत राहू दे राजकारणी नि इतरांना. "आमची उच्च संस्कृती! आमचा उज्जवल इतिहास!!"

नुसती लाचलुचपत, पैसे खाने, आलशीपणा हीच संस्कृती. फितुरी, परकीयांचे पाय चाटणे हा उज्ज्वल इतिहास!!!

भारत प्रगतीके पथपर नाही. भारतीय परदेश के पथपर!!