दर्शन

Submitted by मिरिंडा on 10 November, 2020 - 03:08

एका प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाच्या वेड्यावाकड्या रांगेत एक माणूस उभा असतो. त्याला ढकलाढकलीत दर्शन होतं. दोन तासाच्या रांगेत दोन मिनिटाचं दर्शन झाल्यावर तो देवळाबाहेर येतो. वैतागून मागे वळुन बघतो . त्याला बाहेरच्या दरवाज्यावर एक पाटी दिसते . येशील का xxx(कोणतीही शिवी चालेल) परत दर्शनाला ,,,,,,?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults