मनोज अनिल चौधरी यांना न्याय मिळेल का?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 9 November, 2020 - 03:26

https://www.loksatta.com/maharashtra-news/st-conductor-manoj-chodhari-su...

माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार; बस कंडक्टरने घेतला गळफास

दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोटही लिहून ठेवली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना न्याय मिळू नये म्हणून सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करणार नाही.
उलट प्रयत्न करतील न्याय देण्याचा.

डोंबलाचा न्याय मिळतोय.
इथे असेच असते. कामगारांना फारसे महत्व नाहीच, एसटी सारखी महत्वाची सेवा कोरोनाच्या धोक्यात देणारे का असेनात, पगार थकवला. निर्लज्ज सरकार.

अशा आत्महत्त्या होत असताना आरेसेस स्वयंसेवक झोपा काढत आहेत का..? की त्यांना शेतकरी अन कामगारांच्या आत्महत्यांविषयी काहीच वाटत नाही..? त्या गांजाड्या सुशांत प्रकरणी हे मारे कोपरा सभा घेउ घेउ लोकांना भडकवत होते.. न्याय मिळाला पाहिजे म्हणात होते... मग आता कुठे शेपटी घालुन बसलेत..??

मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीच्या बायका पोरांना पण तुम्हाला आता कसे वाटत आहे असे प्रश्न विचारणारी निर्लज्ज मीडियानं अर्णव च्या बायका पोरांची बाईट घेतली नाही.

त्याची बायका पोरे खुश असतील.... बरी झाली ब्याद गेली म्हणुन..! प्रेक्षकांना इतका पिडतो तर घरात बायका-पोरांना किती पिडत असेल तो अर्णब गायस्वामी Proud

मिळेल, जर विरोधी पक्षाने बाजू लावून धरून सरकारला जागे केले तर.

पण इथे सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि विरोधी पक्ष भलत्याच लोकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त आहे.

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? तर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विविध सवलती घोषित करून त्यापोटी देय असलेले देणे थकविणारी आजपर्यंतची सर्वच सरकार.
सवलती घोषित करताना मात्र एसटी सरकारी असते परंतु टोलमाफी साठी एसटी कधीच पात्र नसते, निर्लज्ज पुढाऱ्यांच्या सर्व (खाजगी व सरकारी ) गाडयांना मात्र टोलमाफी असते.
प्रत्येक राज्य सरकार एसटीचे देणे नेहमीच थकवितात आणि केंद्राकडून न आलेल्या अशाच देय रकमेबाबतच फक्त बोंबाबोंब करतात , काय छान विरोधाभास आहे ना?

पण त्या ड्रायव्हर ने डायरेक्ट ठाकरे सरकार चे नाव घेतलय ना !
मग अर्णव ला ज्या फॉर्मुल्यात आत टाकले त्याच फॉर्म्युला मध्ये उठा आणि इतर मंत्री बसतात ना ?
मंत्री नाही तर त्यांच्या शिलेदार ला उचला आणि टाका आत !
तसेच उस्मानाबाद ची केस पण पेंडींग आहे , ओम निंबाळकर ला ' आत्महत्येस प्रवृत्त करणे ' या गुन्ह्यात अजुन उचल ले कसे नाही ?
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने पण डायरेक्ट नाव लिहून सुध्दा निंबाळकर बोंबलत कसा फिरू शकतो ?
त्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेले नसताना त्याची जमीन तारण ठेवून परस्पर कर्ज उचलण्यात आले ,!
वेळेवर न फेडल्यामुळे त्याची जमीन जप्त झाली .
असे गुंड खासदार शेनेने पोसले आहेत .

असे कसे होईल ?

कर्ज डायरेक्त अकाउंट ला जमा होते

Proud

नाईक केस मध्ये पैसे कसेही दिले , केश किंवा चेक तरी चालतात , अर्थात 20000 पेक्षा जास्त असल्याने ते चेक किंवा ऑनलाइन द्यावे लागतील

अर्णव ने पैसे दिल्याचे सांगितले नाही आहे

राज्यात एवढे सत्ताधारी अन्याय करत आहेत तर विरोधी पक्षा नी आवाज उठवला पाहिजे हेच तर मत आहे सर्वांचे.
पण विरोधी पक्षा ला फक्त अर्णव हा एकमेव पीडित आहे असेच वाटत आहे.

गांजाडा सुशांतसिंग राजपुत पिडीत होता म्हणुन त्याच्या साठी समस्त भाजपे रुदाली बनुन रड रड रडले अन "सुशांतसिंग गांजा ओढुन फास लावुन मेला" हे ऐकण्यासाठी सिबिआय लाउन घेतली... कंगणापण पिडीत होती म्हणुन तिला वाय सिक्युरिटी फोर्स दिली... आता अर्णब गायस्वमीला न्याय मिळावा म्हणुन चौका चौकात एकेक संघोटा/भाजपा आंदोलन करत आहे.. काही दिवसात अर्णबला झेड सिक्युरिटी देतील ते...! बाकी महाराष्ट्रातील नाईक, चौधरी गेले म्हणुन भाजप्यांना कवडीचेही वाईट वाटले नाही अन्यथा परप्रंतीयांसाठी केलेल्या कंठशोषात या अभागी मराठी बांधवांचा त्यांना विसर पडला नसता.

IMG-20201110-WA0002.jpg

एस टी ड्राइव्हवर ने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या नंतर सरकार ला जाग आली आणि एस टी कामगारांच्या मागण्या मान्य करायला सूर वात केली .
पण तो पर्यंत सरकार च्या निष्क्रियता मुळे एक जीव
हकनाक गेला !

सुसाई ड नोट वरून अर्णव ला उचलण्याची कर्तबगारी दाखविणाऱ्या उठा सरकार च्या डोळ्यात या ड्राइव्हवर ने झणझणीत अंजन घातले आहे .
कदाचित इथून पुढे उठा सरकार ला जिम्मेदार पकडुन अजुन बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील , तेंव्हाच आघाडीला आत्महत्या चिठ्ठी किती सिरीयसली घ्यायची याचा साक्षात्कार होईल .
शिवाय अन्वय नाईक आत्महत्या केस ला मराठी / अमराठी रंग देवून नेहमीप्रमाणे गोंधळ माजविनाऱ्या मांडवली कर शेणा कार्यकर्त्यांना या ड्राइव्हर आणि उस्मानाबाद च्या शेतकऱ्याचे मराठीपण दिसले नसेलच .

कोण होते ते..? त्यांचा आत्ता काय संबंध..?? जुनी मढी उकरुन आम्च्या तडफडणवीसांना दोष दिल्याशिवाय काही लोकांना चैनच पडात नाही मुळी... आधीच दिवस किती वाईट सुरु आहेत.. ढेरी पण उतरली आहे.. त्यात मामी ने एक ट्विट टाकलं तर सगळ्यांनी घरकामात पटाईत आहे म्हणुन हुर्र्ये उडवली

{{{ अर्णवला अटक झाली नसती तर हा धागा आला असता का? }}}

अर्णवच्या रिपब्लिक चॅनलने आधी सोनिया गांधींवर आणि नंतर सुशांत आणि कंगना प्रकरणात उद्धव ठाकरेंवर टीका केली नसती तर त्याला अशी अचानक अटक केली असती का?