©अज्ञातवासी - पात्र परिचय

Submitted by अज्ञातवासी on 4 November, 2020 - 13:23

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

अतिशय सुवाच्य अक्षरात शेलरांचा फॅमिली ट्री करून दिल्याबद्दल मायबोलीकर आसा (आबासाहेब) यांचे विशेष आभार.

IMG_2594.jpgपात्र परिचय -

निवृत्ती शेलार -
हभप निवृत्ती शेलार (१९१९ ते १९९८) - प्रख्यात कीर्तनकार व शेतकरी
जगनअण्णा निवृत्ती शेलार (१९३८ ते २००३) -
नाशिकचे बाहुबली, उद्योजक व राजकारणी
दामुअण्णा निवृत्ती शेलार (१९३९ ते १९६०) - जगनअण्णांचे धाकटे बंधू.
ज्ञानेश्वर निवृत्ती शेलार (१९४१ -)
जगनअण्णांचे तृतीय बंधू. उद्योजक व मुंबईत स्थायिक.
रखमाबाई निवृत्ती शेलार (१९४४ -)
निवृत्ती शेलार यांच्या एकमेव कन्या. सध्या अहमदनगर येथे स्थायिक

जगन शेलार -
जयदेव जगन शेलार (अप्पा) (१९६५ -)
व्यावसायिक
राजशेखर जगन शेलार (दादासाहेब) (१९६७ - )
नाशिकचे बाहुबली, उद्योजक व राजकारणी. जगनअण्णांनी नेमलेले खुर्चीचे वारस.
संतोष जगन शेलार (काका) (१९६८ -)
लेखक
अस्मिता जगन शेलार (१९६१ -)
जगन शेलार यांच्या सर्वात मोठ्या कन्या.

सौदामिनी जयदेव शेलार - अप्पांच्या पत्नी, राजकारणी व जिल्हा परिषद सदस्या.
सत्यभामा संतोष शेलार - काकांच्या पत्नी, गृहिणी
मंजिरी राजशेखर शेलार - (जन्मतारीख नक्की नाही - मृत्यू १९९६) - राजशेखर शेलार यांच्या पत्नी.

जागृती जयदेव शेलार - (१९८६ -)
संग्राम जयदेव शेलार - (१९९० -)
परी (पिंकी) जयदेव शेलार - (१९९६)

मोक्ष राजशेखर शेलार - (१९९४-)

शुभम संतोष शेलार - (१९९६-)
दिती संतोष शेलार - (१९९८-)

शरावती मोक्ष शेलार (१९८९ -) मोक्ष शेलार यांच्या प्रथम पत्नी
झोया संग्राम शेलार (१९९२ -) संग्राम शेलार यांच्या पत्नी
श्रद्धा मोक्ष शेलार (१९९३ -) मोक्ष शेलार यांच्या द्वितीय पत्नी

इतर पात्रे

इब्राहिम अहमद :
इब्राहिम अहमद - नाशिकवर काहीकाळ सत्ता गाजवणारा बाहुबली
मुमताज अहमद - इब्राहिमची बहीण
खलील मोहम्मद - बंदुका बनवण्यात निष्णात कारागीर
जुलैला - इब्राहिम अहमदचं अंगवस्त्र
साहिर अहमद - इब्राहिमचा मुलगा

रझा अब्दुल खान:
रझा अब्दुल खान - राजशेखर शेलार यांचा विश्वासू सहकारी व अंगरक्षक
झोया रझा खान - रझा खान याची मुलगी

राऊत:
अजय राऊत - सौदामिनी शेलारांचे बंधू व आमदार
रुपाली राऊत - अजय राऊत यांच्या जेष्ठ कन्या
शंकरराव राऊत - अजय व सौदामिनी यांचे वडील व माजी मंत्री

जगताप:
अरुण जगताप - सत्यभामा शेलारांचे बंधू
अक्षय जगताप - सत्यभामा शेलारांचे भाचे

जाधव:
रखमाबाई शेलार / जाधव - निवृत्ती शेलारांची मुलगी
तात्यासाहेब जाधव - रखमाबाईंचा मुलगा, उद्योजक आणि राजकारणी
पंकज जाधव - तात्यांचा सर्वात मोठा मुलगा

राणे:
अस्मिता राणे / शेलार - जगन शेलारांची मुलगी
श्रेया राणे - अस्मिता शेलारांची मुलगी

विश्वासराव:
जागृती विश्वासराव / शेलार - जयदेव शेलारांची मुलगी
आदित्य विश्वासराव - उद्योजक आणि राजकारणी, जागृतीचा पती
हेमलता विश्वासराव - आदित्यची आई

इतर:
चंद्रकांत जाधव - मुख्यमंत्री
रहमान - दुबईतील एक कुख्यात डॉन
धनोजी पाटील - वित्तमंत्री
कारभारी पगार - प्रदेशअध्यक्ष

सहा भुते:

१. विजयसिंग शेखावत - उद्योजक व बंदूकनिर्माता
२. समशेर सिंग - पेट्रोल, डिझेल आणि धान्य माफिया व कुख्यात ट्रान्सपोर्टर
३. गजानन पांडे - कामगार नेता व लेबर कॉन्ट्रॅक्टर
४.निलेश सायखेडकर - प्रख्यात उद्योजक
५.लिओनेल डिसुझा - विख्यात मद्यसम्राट व ड्रगमाफिया
६.देवराज जाधव - सोनेतस्कर

पाहुणे कलाकार

मनू - विख्यात जाहिरात गुरू व शेलरांच्या निवडणूक प्रचाराचा दिग्दर्शक
स्नेहल - मनूची पत्नी व बॉस
मोहन पाटील - पाटील स्टीलचा मालक
सोनाली पाटील - मोहन पाटलांची बायको
सायली पटवर्धन - प्रगतिशील तरुण शेतकरी व उद्योजिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय ना!!
एकदा वाचून नाहीच समजणार...

शेलारांचा फॅमिली ट्री काढावा म्हणतोय. Wink Lol

सुरवातीला दोन एक वेळा जेव्हा पात्रांचा उल्लेख येईल तेव्हा सविस्तर म्हणजे कोणाचे कोण हे देखील सांगत जा म्हणजे डोक्यात फिट्ट होऊन जाईल नाहीतर वर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे ही डिक्शनरी घेऊन बसावे लागेल.

आता प्रतिसाद टंकला आहेच तर इथेच सांगते खूप मस्त चालली आहे कथा. रोज नवीन भाग वाचायला आवडेल. लिंक तुटणार नाही.

मस्त सुरू आहे कथा. मोठा कॅनव्हास नेहमीच आवडतो.
वर पात्र परिचयामध्ये एक गोष्ट खटकली (?). मोक्ष आणि त्याच्या पत्नीच्या जन्म वर्षामधला फरक. की ते तसच आहे?

दोनदा वाचले फैमिली इन्ट्रोडक्शन..थोडे आले लक्षात बाकी पुढे वाचताना कळेलच.

@ पाफा - Lol मी तरीही बरीच पात्रे लिहिली नाहीत, नाहीतर अजून लांबलचक झालं असतं.
@ आसा - खरंच कुणीतरी मदत करा मला हा फॅमिली ट्री काढायला सुवाच्य अक्षरात. मला जमत नाहीये.
@प्रविण - मस्त योगायोग. Happy
@पद्म - हो, हळूहळूच सगळे येतील.
@ निल्सन - धन्यवाद. मला लक्षात राहील तर नक्की सांगेन Lol
@ माउमैया - नातीगोती कथा
@रूपालिजी - नातीगोती कथा
@मृणालीजी - धन्यवाद
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

कथा छान चाललीय हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!
अक्षर माझं नाही हो, मायबोलीकर आसा यांचं आहे. माझं अक्षर म्हणजे अगदीच हे!!!