UVC Disinfectant

Submitted by माबो वाचक on 29 October, 2020 - 12:20

UVC Disinfectant - कोणी हे उपकरण वापरले आहे काय? असल्यास काय अनुभव आहे? उपयुक्तता, फायदे, तोटे? घ्यावे कि नको? मी किराणा सामान, फळे, भाज्या साठी वापरण्याच्या विचारात आहे. हा वायरस कमी तापमानाला जास्त काळ टिकुन राहतो असे वाचले. त्यामुळे आता थंडीच्या दिवसात जास्त धोका असेल या कारणाने हे उपकरण घ्यावे असे वाटत आहे.
ऍमेझॉन वर गोदरेज, फिलिप्स वगैरे कंपनीचे दिसत आहेत. पण कोणते घ्यावे समजत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults