Nakshi

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 29 October, 2020 - 10:12

निजल्या देहावरी उमटली
चांदण्यांची पुनव नक्षी...
नभी मनाच्या अवतरले हे
स्वप्नफुलांचे अद्भुत पक्षी.

'चंद्र' शेखर

Group content visibility: 
Use group defaults