दासगणू महाराजांनी लिहिलेलं महालक्ष्मी स्तोत्र हवं आहे

Submitted by sameernavare on 18 October, 2020 - 00:19

कुणाकडे दासगणू महाराजांनी लिहिलेलं महालक्ष्मी स्तोत्र pdf पुस्तक स्वरूपात आहे का? मला हवं आहे. डाउनलोड कुठून करण्यासारख असेल तरी लिंक मिळाली तरी चालेल . धन्यवाद

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

महालक्ष्मी स्तोत्र शोधताना, गजानन विजय ग्रंथ (नेटवरती) सापडला. आज १६ अध्याय वाचून झाले. अजुन ५ उरलेले संध्याकाळी पूर्ण करेन.