Submitted by हस्तर on 9 October, 2020 - 11:59
शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?
बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे
२०१५ मध्ये ४० जागा लढवल्या होत्या पण दुसऱ्या नंबर वर पण कोणी आले नव्हते ह्या वेळी ५० जागा ते पण भाजप आणि भाजप आयटी सेल विरोधात असताना
शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल ती पण बिहार मध्ये ,आणि आत्ताच्या काळात जास्त होईल ,एक तरी उमेदवार जिंकायला पाहिजे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बिस्कीट......रियली???????
बिस्कीट......रियली???????
अरे निदान वाघ किंवा वाघाचा चेहरा तरी मागायचा "चुनाव प्रतिक".
किंवा सगळ्यात वेगळा नी विशिष्ट असा धृवीय प्राणी तरी.
भाजप का घाबरते ते काही कळत
भाजप का घाबरते ते काही कळत नाही,ज्या पक्षाकडे एव्हडी आर्थिक ताकद आहे त्यांनी घाबरायचे कारण नाही.
आपल्या देशातील लोक अर्थपूर्ण विचार करूनच मते देतात. म्हणूनच ज्या पक्षाची आर्थिक ताकद जास्त तोच पक्ष सत्तेत येतो.
जेदियुचा चिन्ह बदलायचा एव्हढा आटापिटा जसे काय शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणार आहे.
शिवसेनेला एव्हढे का घाबरले?
बिस्कीट......रियली?????? >>>>
बिस्कीट......रियली?????? >>>>>>
वाघाला बिस्कीट ?
कायच्या काय
सगळ्यांना शिवसेनेला बिस्कीट
सगळ्यांना शिवसेनेला बिस्कीट चिन्ह मिळाल्याचे फार आश्चर्य वाटत आहे.
म्हणजे शिवसेनेला वाघ खरंच मानतात सगळे म्हणायचे.
मुळात वाघ सिंह चित्ता असे
मुळात वाघ सिंह चित्ता असे संदर्भ घ्यावेतच कशाला ? माणसांचे जीवन आहे तर माणसा सारखे रहावे
वस्तू चिन्ह म्हणून घ्याव्यात
पण प्राणी निवडणूक चिन्ह आहे
पण प्राणी निवडणूक चिन्ह आहे का कुणाचं आता?
पूर्वी होतं गाय वासरू.
मी इन जनरल बोलतोय
मी इन जनरल बोलतोय
अमुक पक्ष वाघ
कालही एका रिक्षावर पाहिले , अमुक कामगार पक्ष , चित्त्याचे चित्र होते
वाघ , चित्ता , सिंह असले प्राणी का वापरले जातात ? मोदिलाही लोक शेर अकेला आता है म्हणत होते , बाकीचे झुंड म्हणे.
कुणी काँग्रेसला गिधाड म्हणते
व्हॅटसप फेसबुकवर मा गृहमंत्रीना उद्देशून डुकराची चित्रे कितीदा लोक टाकतात
मनेका गांधींच्या विरोधानंतर बहुतेक प्राणी पक्षी निवडणूक चिन्हातून फरार झालेत. पण राजकीय पक्षाचे सिम्बॉल म्हणून आजही दिसतात
https://english.mathrubhumi.com/news/columns/faunaforum/when-animals-are...
मनेका गांधींचा लेख
Many years ago, when T.N. Seshan was Election Commissioner, Dr. Jayalalithaa's party had a rooster (cock) as a symbol. During the state election thousands of birds were tied to the top of fast moving vehicles. Their legs broke and there were dead bodies of cocks strewn all over Tamil Nadu every evening. I prevailed upon the EC to have a deeper look at animals used as symbols, and he promptly banned as many as he thought fit.
आजचे माननीय मुख्यमंत्री यांचे
आजचे माननीय मुख्यमंत्री यांचे भाषण हा गंभीर वेष्टनातील करमणुकीचा कमाल साठा होता
हो, शेर, वाघ, गाय, चिता
हो, शेर, वाघ, गाय, चिता वगैरे म्हणणे पोरकटपणा वाटतो.
आरेची कारशेड कांजूराला हटवली
आरेची कारशेड कांजूराला हटवली हे एक बरे झाले पण तपशील कळले नाहीत. कित्येकदा तपशिलातच खरा निर्णय लपलेला असतो.
कांद्याच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातले आहे तेही चांगले वाटले. कांद्यासाठी खास पॉलिसी अशी कधी आखलेली आठवत नाही.
कित्येकदा तपशिलातच खरा निर्णय
कित्येकदा तपशिलातच खरा निर्णय लपलेला असतो.>>+१
रिक्षा कासव वेगाने का असेना मात्र बरी चालत आहे असे दिसते. रिझल्ट देखील हळूहळू समोर येतीलच. बाकी पोटदुखी, बर्नोल याची कमी नाही.
पण इथे कुबड्या घेवून सरकार
पण इथे कुबड्या घेवून सरकार चालवत असताना बिहार निवडणूक मध्ये भाग घेणे म्हणजे अतीच झाले आणि ते सुध्दा बिहारी जन भावना सेनेच्या विरोधात असताना !
संपादक ने सुशांत प्रकरण मध्ये सेनेची लोकप्रियता राष्ट्रीय पातळीवर वाढवली असे चाहत्यांचे मत असेल तर आमची माघार ....
बिहारी लोक सेनेच्या विरोधात
बिहारी लोक सेनेच्या विरोधात नाही.
बेरोजगारी,द्वेष चे राजकारण,विकास बिलकुल नाही.हे महत्वाचे विषयात चर्चेत न आणता.
bjp Sushant सिंग केस चे राजकारण करत आहे हे लोकांना बिलकुल पटले नाही.
फक्त अर्णव आणि कंगना ह्यांना च तो विषय महत्त्वाचा वाटत आहे.
Bjp chi aani nitish कुमार ची अधोगती सुरू झाली आहे.
सध्या मुंबईत रिकशेने प्रवास
सध्या मुंबईत रिकशेने प्रवास करणे होत नाही. एरवी रिकशाचालकांकडून खात्रीने बिहार उ. प्र. मधला कल कळतो.
काय फरक असतो ?
काय फरक असतो ?
बिहार ग्राउंड रिपोर्ट..
बिहार ग्राउंड रिपोर्ट..
“इसी का नाम बिहार है”
https://mobile.twitter.com/DrSarvapriya/status/1316308221095624704
बिहारी जनतेत जे लाखोच्या
बिहारी जनतेत जे लाखोच्या संख्येने महाराष्ट्र आणि गुजरात मधे कामासाठी आलेले होते त्यांना स्थलांतराचा अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे त्यामुळे भाजप ला ते निवडुन देतील या भ्रमात कोणी असेल तर वेळीच शहाणे झालेले बरे. उलट आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने त्यांना एसटीने मोफत बाउंड्र्री पर्यंत पोहोचवले, रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवले, खान्या-पिण्याची व्यवस्था केली म्हणुन ते आपले ऋणी आहेत असे सांगताना कित्येक एफ.बी. , यु ट्युब विडेओ मधे दिसते.
शिव सेने चे बिहार मध्ये काय
शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?
--
तेच होणार जे या आधी दिल्ली, मध्य प्रदेश व गुजरात मधे झाले होते. डिपॉजिट जप्त !
या पेंग्विनना महाराष्ट्रात आमदार निवडणुन आणता येत नाहीत आणि चालले बिहारमधे. बहुतेक ईटालियन मॅडमचा आदेश असेल पेंग्विन्साना, कि बिहार मधे निवडणुक लढवून भाजपाची मते फोडा म्हणून.
Pages