बिग बॉस १४ - तो परत आला आहे

Submitted by कटप्पा on 4 October, 2020 - 00:30

आपला सर्वांचा लाडका सलमान परत आला आहे.
बिग बॉस. बस नाम ही काफी है.
हा धागा चर्चेसाठी.

आयपील आणि फ्रेंच ओपन चालू आहेच, पण बिग बॉस म्हणजे पुढचे चार महिने हमखास एंटरटेनमेंट.
यावेळी जबरदस्त प्रतियोगी आले आहेत.

माझे पैसे रुबिना वर.

जसमीन आणि राहुल वैद्य टॉप ३ मध्ये वाटतोय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा लाडका नाही हं तो Happy
मला त्यापेक्शा गोविंदाचा “जीतो छप्पर फाडके“ बघायला जास्त मजा यायची

आज बघेन...
राधे मा आहे असे ऐकलंय...

असल्या गुन्हेगार प्रकार च्या माणसा ला लाडका म्हणणारे महान लोक.... आणि त्यान्चे स्क्रिप्टेड शो बघणारे महान प्रेक्षक !!

कोणीच बघत नाही का बिग बॉस यावेळी. मी आज वूट वर पहिला एपिसोड बघितला. अजून तरी नाही आवडलं काही.

मी बघतोय न चुकता... मला तरी चांगले वाटतेय..
रिया आली तर सगळे बघतीलच...

Ashu तुमची कमेंट नाही आवडली... तुम्हाला बघायचे नसेल तर बघू नका... आम्हाला महान प्रेक्षक म्हणणारे तुम्ही कोण?
मराठी बिग बॉस ला दोन हजार प्रतिक्रिया आल्या होत्या तेंव्हा तुम्ही कुठे होता?

च्रप्स, मला पण आवडते बिबॉ, अन होस्ट म्हणून सलमानच हवा.
पण यावेळेस मला बघू देत नाहीयेत कोणी. धार्मिक, अध्यात्मिक वाचत बघत नाही पण किमान हे असले नको म्हणून Proud

स्ट्रेस बस्टर आहे म्हणून बघू शकता ... समजावा त्यांना Happy
निदान विकेंड चा वार तरी...
यावेळेस जबरी होता विकेंड एपिसोड...
फुल पैसा वसूल...