लोकरीचा बाळंतविडा

Submitted by नादिशा on 24 September, 2020 - 02:06
क्रोशाने बनवलेला बाळंतविडा

बहिणीच्याच नवजात कन्येसाठी मी बनवलेला हा लोकरीचा बाळंतविडा.
क्रोशाने पूर्ण बाहीचे स्वेटर, टोपी, हातमोजे , पायमोजे विणले.

आणि उरलेल्या लोकरीचा उपयोग करून बाळाच्या साईझ चे दुपटे पण बनवले.

20200111_141408.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Beautiful