Submitted by नादिशा on 16 September, 2020 - 00:02

आम्हाला दोघांना फुलांची जास्त आवड. त्यामुळे आजवर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे च लावली.. यशस्वीरीत्या वाढवली. 250 कुंड्या झाल्या होत्या. यावर्षी जी double होती, ती काढून भाज्यांचा प्रयोग करायचे ठरवले.
आजवर एक - दोन भाज्या लावल्या होत्या, जमतेय असा विश्वास वाटला. त्यामुळे यंदा जास्त लावल्या, त्यांचेच हे फोटो.
भेंडी.. स्वयमची आवडती भाजी आहे, त्यामुळे तो जाम खुश आहे भेंड्या पाहून.
दोडका.
चवळी.. यांच्या मनसोक्त ओल्या शेंगा खाल्ल्या स्वयम ने.
गवारी.. बुंध्याकडे छोट्याशा लागल्या आहेत.
वांगे.. एक लागले आहे.
कढीपत्ता
गवती चहा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवगा सॉलिड.>>>>+१.
शेवगा सॉलिड.>>>>+१.
शेवगा सॉलिड + 1111
शेवगा सॉलिड + 1111
साधना तुमचा शेवगा मस्तच आहे.
साधना तुमचा शेवगा मस्तच आहे.
हे माझ्या गच्चीतल्या उद्योगांचे काही फोटो




आणि हा अजून एक , कारलं आल्यावर हे स्टेटस ठेवला होता whatsup ला, मार्च पासून माहेरी, सासरी काय पुण्यातल्या पुण्यात बहिणी कडे पण गेले नाहीये

वाह लतांकुर फार सुंदर.
वाह लतांकुर फार सुंदर.
आता मी जाम जेलस सर्वांवर (हलके घ्या). इवलीशी gallery आणि त्याला ग्रील आणि त्यात थोड्या कुंड्या काही बाही लावते. मोठी मोठी काही टोमाटो रोपं झाली आणि फक्त एक टोमाटो आलाय.
काश मेरे पासभी एक टेरेस होती
किंवा बंगला असता छोटासा आणि आजुबाजुचा मोठा परिसर असता तर मीही असं काही केलं असते, daydreaming 
वा मस्त भाज्या कढिपत्ता
वा मस्त भाज्या
कढिपत्ता सुरेखच
शेवगा मस्तच!
लतांकुर, मेथी काय मस्त दिसतेय
दुधी यायला लागले की खूप येतात, मी वाटून टाकायचे.
Ho g Anju, मीही तुझ्यासोबत!
Ho g Anju, मीही तुझ्यासोबत!
खुप छान लेख आणी माहिती, हे
खुप छान लेख आणी माहिती, हे सगळे फोटोस बघून भाज्या लावाव्या विचार करतीये, growbags ऍमेझॉन वर मिळतील पण बियाणे तुम्ही कोणती वापरली सांगाल का? ऍमेझॉन वर बियाणे आहेत पण ती कुणी वापरलीये का? आणी वापरली तर लिंक द्याल का?
वा , लतांकुर हिरव्यागार फ्रेश
वा , लतांकुर हिरव्यागार फ्रेश भाज्या , मस्त . मेथी बघून मी जेलस. दोनदा लावली पण 4 च काड्या आल्या. विनिता >>अजून तरी दुधी महिन्याला दोन या गतीने येतोय.
नादिशा, साधना, लतांकुर - मस्त
नादिशा, साधना, लतांकुर - मस्त फोटो आहेत. कारलं, वांगं जबरी दिसतय. शेवगाही सुंदर.
लताकुर, छान आल्यात भाज्या
लताकुर, छान आल्यात भाज्या तुमच्या. साधनाताईंचा शेवगा मस्तच.
दिव्या, आम्ही बी बियाणे, कीटकनाशके, खते मिळणारी दुकाने असतात ना, तिथून फळभाज्या, पालेभाज्या यांचे बियाणे आणतो. ते processed असते, त्यामुळे fungus /कीड लागत नाही जास्त, असा आमचा अनुभव आहे. वांगे, मिरची वगैरेंची direct रोपे नर्सरी मधून आणतो. बी टाकून रोपे उगवायचा वेळ वाचतो त्यामुळे.
Pages