हैप्पी सॉंग्स प्लेलिस्ट

Submitted by दिव्या१७ on 14 September, 2020 - 07:32

हैप्पी सॉंग्स ची प्लेलिस्ट बनवायची आहे, प्लीज गाणे सुचवा -

माझी लिस्ट आणी चांगली गाणी सुचवा प्लीज हिंदी आणी मराठी आणी इंग्लिश

१. दिल है छोटा सा छोटी सी आशा
२. पेहला नशा पेहला खुमार
३. आज मै उपर आसमा नीचे
४. मेड इन इंडिया
५. माउली माउली
६. सैराट झालं जी
७. झिंग झिंग झिंगाट
७. मेरे रंग मै रंगणे वाली
८. छोटी सी नन्हीसी प्यारीसी आई कोई परी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१) रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
२) वारा गाई गाणे
३) जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी...
४) हसले आधी कुणी .. तू का मी?
५) हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी
६) कही दूर जब दिन ढल जाये
७) हँसता हुआ नुरानी चेहरा
८) दुल्हे की सालियो हरे दुपट्टे वालीयो
९) मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना
१०) इक पल का जीना (कहो ना प्यार है)
११) हि चाल तुरुतरू उडती केस भुरूभुरू

हि गाणी आवडतील का बघा...

Happy songs वाचून पटकन आठवलेली गाणी...
Happy (Pharrell Williams song)
Can't Stop the Feeling! (Justin Timberlake song)
Cheap Thrills (Sia song)