Submitted by सुनिधी on 1 September, 2020 - 16:52
YouTube video to mp3 audio conversion करायचे आहे. गुगलवर शोधले, App Store शोधले. अपयश आले. तुम्हाला माहिती असल्यास कृपया मदत करा. खूप धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी सोपे आहे
अगदी सोपे आहे
गुगलवर youtube to mp3 टाका.
अनेक ऑन लाईन कनवर्टर येतील.
उदा https://ytmp3.cc/en13/
त्यात मोकळ्या स्पेस मध्ये यु ट्यूबवरून त्या व्हिडीओ ची लिंक कॉपी पेस्ट करा.
पाहिजे तसा फॉरमॅट चुज करून कन्व्हर्ट करा
मग डाउनलोड करा
कालच ज्वेल थिफ ची गाणी डाउनलोड केली
थँक्स ब्लॅककॅट
थँक्स ब्लॅककॅट
खरंतर हेच वापरायचा प्रयत्न केला पण जाहिराती उघडातात डाऊनलोड क्लिक केल्यावर. तरी पुन्हा पहाते व एक बावळट प्रश्न, डाऊनलोड कुठे होते? म्हणजे एम्पी३ कुठे सेव्ह होते?
>> मिळाली मिळाली आयक्लाऊड फाईल्समधे.
तुम्ही मोबाईल ला बाय डिफॉल्ट
तुम्ही मोबाईल ला बाय डिफॉल्ट जो दाऊनलोडसेविंग ऑप्शन दिला आहे , तिथे सेव्ह होते
पण इतके का करता? स्पॉटिफाय वर
पण इतके का करता? स्पॉटिफाय वर बरीच चांगली गाणी अल्बम उपलब्ध आहेत. तिथे आधी सर्च करून बघा मग काय ते कन्वर्जन करा. साउंड फाइल ची क्वालिटी मस्त आहे. यु ट्युब व्हिडीओ ची ऑडिओ क्वालिटी कधी कधी अन इव्हन - वर खाली असते. ते चेक करा कन्वर्जन च्या आधी.
सेव्ह एम्पीथ्री ही वेबसाइट
सेव्ह एम्पीथ्री ही वेबसाइट वापरून पहा. ॲड्स/पॉप अप्स नाहीयेत.