श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - गट ब - नरेश माने

Submitted by नरेश माने on 1 September, 2020 - 01:56

हस्तलेखन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार. खुप दिवसांनंतर लेखणीतून अक्षरं उमटवण्याची संधी मिळाली.
सर्व प्रतिसादकर्यांचे आभार.