श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मानव पृथ्वीकर - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 30 August, 2020 - 07:26

आधी गणपतीची आरती लिहिली होती.
आता माझी एक काही(च्या) काही कविता लिहुन काढलीय.
नियमात बसत नसेल तर प्रवेशिका बाद समजावी.

20200830_171239.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थांब मानवा नको तो उपास
मिळून बेडकाचा लावू तपास
पाडू फडशा कशा कशाचा
मासा? पिझ्झा कि थालिपीठाचा???

Lol सही लिहीली आहेत कविता मानव स्टाईल ने .
अक्षर ही छान.

अक्षर व कविता दोन्ही छान.

अरे भन्नाट आहे हे. आणि युनिक आहे. आणि वेगळं आहे
कसली फ्लो मध्ये लिहिली आहे! एकदम आवडली Happy
इतके दिवस कंटेंट मजेचा न्हवता म्हणून अक्षराकडे लक्ष जात होते. आता अक्षराला मारा गोळी!

हायला, हे कसे मिळाले मी?अफलातून कविता! वर कोण म्हणाले त्याप्रमाणे अक्षराला गोळी मारा.अर्थात तेही सुरेख आहेच.पण कविता आवडली.खास मानव टच.