पाककृती सजावट अर्थात प्लेटिंग

Submitted by पूजा जोशी on 28 August, 2020 - 06:07

पाककृती सजावट अर्थात प्लेटिंग
लॉकडाउनच्या काळात नुसतच घरात बसून स्वयंपाक बनवायचा तर त्याबरोबर मी सजावटही करायला सुरुवात केली. त्याचेच काही फोटो तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कलाकृतींचे फोटोज शेअर केले तर मलाही काही शिकता येईल़

1. Khichadi mashed potatoes and grilled vegetables
Khichadi Smash Potato and Grilled veggies .JPG

2. Mexican noodles and Upma
Mexican Nuddles and Upma .jpg

3. Dum aloo
Dum aloo .JPG

4. Bhakri Pithala with solkadhi
BHakari Pthale ani Solkadhi.jpg

5. Naan Dumaloo and Bhendi do pyaza
DUmallo .JPG

6. Nilanga rice with raita
Nilanga rice .JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान दिसतयं सगळं.
तुम्ही गणेशोत्सव विभागात आहात का नसाल तर या तिथे सध्या खूप स्पर्धा चालल्या आहेत पाककृतींंच्या आणि इतरही, सगळी मायबोलीकर मंडळी सध्या तिकडे रमली आहेत.